विट्यात संपादकांच्या कार्यशाळेचे आयोजन
सांगली,कोल्हापूर,सातारा,सोलापूर जिल्ह्यातील दैनिक,साप्ताहिके,मासिके व त्यांच्या यु ट्यूब चँनेलच्या संपादकाची विटा येथील दैनिक लेखणी सम्राटच्या पुढाकाराने विटा येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यांच्या नोदणींचे काम सुरू आहे.चार जिल्ह्यातील संपादकांनी संपर्क करावा असे आवाहन लेखणी सम्राटचे संपादक रामदास सांळुखे यांनी केले आहे.
• यामध्ये उपस्थित सर्व संपादकाना 3 वर्षासाठी मोफत Website देण्यात येणार आहे.
• यामध्ये Website कशी oprate केली जाते ते प्रशिक्षण पण दिले जाणार आहे.
• त्याचबरोबर social media आणि इंटेरनेट यांचा वापर करूण प्रसिद्धी आणी पैसा कसा कमवता येतो यांचे ट्रेनिंग दिले जाणार आहे.
• संपादकासाठी गुगलच्या नवलेखा डँशबोर्ड या पोर्टलची माहिती देण्यात येणार आहे
• संपादकांना संघटनेची स्थापनेबाबत विचारविनमय
• ग्रामीण भागातील संपादकाच्या अडचणीबाबत चर्चासत्र
स्थंळ,तारिख,वेळ स्थळ इंदिराबाई भिडे प्रशाला विटा ता.खानापूर जि. सांगली
संपर्क :
रामदास सांळुखे
संपादक,दैनिक लेखणी सम्राट
मो.9921482002
राजू माळी
संपादक,दैनिक संकेत टाइम्स
मो.9503191433/9423830288