📵📵📵📵
*आज रात्रि पासून १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु होणार आहे. त्यानुसार काेराेना बद्दल टिंगल टवाळी, अफवा किंवा खाेटी माहिती पसरविणा-यांवर कारवाई करण्याची तरतुद आहे. त्यामुळे सरकार खेरीज अन्य काेणीही " काेराेना " बद्दल काेणतीही माहिती प्रसारित करु नये. काेराेना बद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे हा दखलपात्र गुन्हा केला असुन तसे केल्यास ग्रुप एडमिनसह संपुर्ण ग्रुपवर कारवाई हाेऊ शकते, अशी माहिती मिळालेली आहे, कृपया तरी आपण सर्वांनी ह्याची नाेंद घ्यावी.....*
आज रात्रि पासून १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु