जनता कर्फू मध्ये गाव भागातील नळाला पाणी सोडण्याचा घाट .....

जनता कर्फू मध्ये  गाव भागातील  नळाला  पाणी  सोडण्याचा  घाट .....
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक  उपाय  म्हणून  भारतभर जनता कर्फ्यूचे आयोजन असतांना  लातूर मानपा   दिनांक  22/3/2020
रोजी  गावभागातील  नळाला  पाणी  सोडले होते .आसे  मनपाचे  कर्मचारी   जनतेला   सांगतीले  .त्यामुळे   नागरिकांत  प्रचंड  चीड  निर्माण  झाली . येरवी सोळा  सोळा  दिवस पाणी  न सोडणारी  महानगर पालिका   मुद्दाम देशामध्ये  जनता कर्फू असतांना  २३/०३/२० ला  सोडण्याचा  घाट  का  घातला होता हे  न  कळणारे कोडे  गावभागातील  जनतेला पडले आहे .