सम्पादक कार्यशाळा आयोजन
विट्यात संपादकांच्या कार्यशाळेचे आयोजन सांगली,कोल्हापूर,सातारा,सोलापूर जिल्ह्यातील दैनिक,साप्ताहिके,मासिके व त्यांच्या यु ट्यूब चँनेलच्या संपादकाची विटा येथील दैनिक लेखणी सम्राटच्या पुढाकाराने विटा येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यांच्या नोदणींचे काम सुरू आहे.चार जिल्ह्यातील संपादकांनी…